Address: | मु.नातेपुते ता.माळशिरस जि. सोलापूर पिन-413109 |
महोदय
मी सन 2011 मध्ये 5hp LT कनेक्शन घेतले होते ग्राहक नं[protected] सदर कनेक्शन हे विहिरी वरील 5HPवीजपंपासाठी घेण्यात आले होते.परंतु विहीरीच्या जागेच्या वरती कोर्ट केसेस चालू झाल्यामुळे सन 2013 पासून सदर विहिरीचा वापर बंद असून पर्यायाने ती विहीर गाळाने बुजत आली असून त्यावर कोणत्याही प्रकारचा वीज पंप चालू नाही. तरी सदर वीज कंपनी महावितरण शाखा दहिगाव ऑफिस नातेपुते ता.माळशिरस जि. सोलापूर येथे लेखी तक्रार करून वीजबिल आकारणी थांबवण्यात यावी असे पत्र दिलेलं आहे तरी सुद्धा वीजबिल आकारणी चालूच आहे.याची योग्य दखल घ्यावी. Was this information helpful? |
Post your Comment