Address: | At post mugaon, Near Hanuman Mandir, Mugaon, Bhandara, Maharashtra, 421403 |
मी चिंतामण मालू विशे,
Consumer no[protected]
तक्रार करणे बाबत की मी महावितरण महाराष्ट्र चा मागील कित्येक वर्षांपासून क ग्राहक आहे.
अनेक वेळा लेखी तसेच ऑनलाईन कंप्लेंट देऊन सुद्धा आम्हाला जो bill येतो तो अवाजवी आहे.
माझ्या घरामधे गक्त 2 cfl आणि 1 fan आहे.
तरी पण मला दर महिन्याला बिल 800 ते 900 च्य दरम्यान येतो.तेच आमच्या शेजारी ज्यांच्या घरामधे टीव्ही फ्रीज 3fan ani other साहित्य आहे.त्यांना बिल्ल 300 ते 400 क्या दरम्यान येतो .
वारंवार तक्रार करूनही अजून काहीच उत्तर किवा त्याचा नियोजन झालेला नाही.
बिल भरला नाही तर मग बरोबर टाईम वर कनेक्शन कट करायला येतात.तरी पण मी आधीच payment केलेला असताना सुद्धा.
आता मला हे परवडत नाही.जास्तीचा बिल भरणे जो मी उसच नई करत.
माझ्या घरी आमची माणसं पूर्ण दिवस शेतावर असतात.घरी फकत रात्री येतात 8 वाजता.
मला तरी नई वाटत की रात्री पासून सकाळी 6 पर्यंत आम्ही एवढी वीज वापरतो.मी या संबंधी लेखी अर्ज तसेच महावितरणच्या कस्टमर केअर कडे सुद्धा वारंवार complaint करून सुद्धा काहीच सोल्युशन नाही.
आता मात्र मी कंटाळलो आहे हे अतिरिक्त बिल भरून आणि वारंवार फेऱ्या मारून.
मी महावितरणच्या विरुद्ध तक्रार करू इच्छितो.जर लवकरच याचा सॉल्युशन नाही काढण्यात आल तर मला कारणास्तव कोर्टात धाव घ्यायला लागेल.
आशा करतो ग्राहक मंच मला या साठी नक्कीच सहायता करेल.
आपला आशावादी
चिंतामण मालू विशे Was this information helpful? |
Post your Comment