Mahadiscom / Mseb / Msedcl — High Bill, Meter Reading Correction

Address:At.Po. Vidul, Ta. Umarkhed

माझे नांव मारोती किसनराव कोत्‍तेवार रा. विडूळ ता.उमरखेड जि.यवतमाळ
माझा विद्युत ग्राहक क्रमांक ३८६२७०७१५३६८ आहे.
माझे नविन विद्युत मिटर आहे. मिटर लावल्‍या पासुन ते दिनांक २४/०९/२०२१ पर्यंतचे युनिट ७६८ आहेत. मला नोव्‍हेंबर २०२० व डीसेंबर २०२० या दोन महिन्‍याचे अंदाजीत बिल आकारले त्‍यावेळी माझे मिटर मध्‍ये फक्‍त ५८ युनिट खर्च झाले होते. त्‍यावेळी दिनांक २०/११/२०२० रोजी उमरखेड येथील कार्यालयात लेखी कळविले होते. त्‍यानंतर मी ऑनलाईन अॅप वर ३ वेळा तक्रार ID [protected], [protected], [protected] वर नोंदविली निवारण करतांना फक्‍त ६० युनिटचे बिल कमी केले आहे. त्‍यांना माझी व्‍यथा सांगीतली पण त्‍यांनी बिल न भरल्‍यास पुरवठा बंद करण्‍याचे सांगीतल्‍या वरुन मी यापुर्वी ५००/-, ५००/- असे दोन वेळा बिल भरले आज दिनांक २४/०९/२०२१ विज वितरण ला ३०००.००रु. भरले. परंतु माझ्या तक्रारीचे कुणिही निवारण केले नाही. उमरखेड (१७४१) वितरणचे चे कर्मचारी यांचे कडे गेलो असता त्‍यांनी सदर बिलाची दुरुस्‍ती झाल्‍याचे सांगीतले व आता कोणतीही रक्‍कम कमी होत नसल्‍याचे सांगीतले परंतु मला माहे ऑगस्‍ट २०२१ पर्यंतचे एकुण १०७९ युनिटचे एकुण ६३००.०० बिल चार्ज केले. माझा वितरण कंपनी दिलेल्‍या मिटर मध्‍ये जितके युनिटचे बिल झाले तेव्‍हढेच बिल देण्‍याचा आग्रह केला असता आजपावेतो कोणतिही दखल घेण्‍यात आली नाही. व विद्युत पुरवठा खंडीत करण्‍याचे सांगीतले. जर माझ्या मिटर मध्‍ये ७००च युनिट खर्च झाल्‍यास मी १०७९ युनिटचे बिल का भरावे. या बाबत मार्गदर्शन करण्‍यात यावे व योग्‍य तो सल्‍ला द्यावा.
+8 photos
Was this information helpful?
No (0)
Yes (2)
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit
    Mahadiscom / MSEB / MSEDCL
    customer care contact
    Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each complaint and then ultimately combining them all for an overall score.
    Read more
    12%
    Complaints
    4130
    Pending
    0
    Resolved
    504
    Mahadiscom / MSEB / MSEDCL Phone
    +91 22 2261 9100
    +91 22 2261 9300
    Mahadiscom / MSEB / MSEDCL Address
    Hongkong Bank Building, M.G. Road, Fort, Mumbai, Maharashtra, India - 400001
    View all Mahadiscom / MSEB / MSEDCL contact information