Address: | At sawalgaon ta bramhapuri dist chandrapur. 441206 |
आमच्या area मध्ये electricity reggular राहत नाही... हा नेहमीचा त्रास आहे... दिवसातून कितीतरी वेळा electricity खंडित होते अणि लवकर येत नाही... दिवसातून 12 तास पर्यन्त लाइट गेलेली असते दिवसभरात 15- 20 वेळा light बंद केली जाते... आणि हा प्रकार रोजच होत आहे त्यामुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे... Was this information helpful? |
Post your Comment