Address: | सावरगांव वार्ड नं. 1 ता. नरखेड जि. नागपूर पिन कोड 441306 |
माझा ग्राहक क्र.[protected] हा असून माझे दर महिन्याला इलेक्ट्रिक बिल 600 ते 700 रु. दरम्याण येत असते. परंतु मे महिण्यात माझे घरची लाईन बंद पडल्याने मी सावरगांव येथील लाईनमेन यांना बोलावून त्यांचा हातून लाईन सुरु करुन घेतली. तेव्हापासून माझे बिल हे 3500 रु. व आता चालू महिण्याचे 2770 रु. असे येत आहे. मी आज पर्यत कोणतेही बिल थकीत ठेवीत नाही. माझे घरी दोन फँन लाईट इतकीच व्यवस्था असूनसुद्धा माझेवर बिल जास्त येत आहे. मी एम.ई.सी.बी. येथे जाउन तोंडी माहीती सुद्धा देण्यात आली परंतु आज पर्यत माझे घरी कोणीही लाईन बघण्यासाठी आलेले नाही. करीता माझी अडचण दुर करण्यात यावी हि विनंती.
Was this information helpful? |
Post your Comment