Address: | 444805 | Website: | www.consumercomplant.in |
शालु अशोकराव वानखडे राहनार कांडली भवानी नगर परतवाडा तालुका -अचलपुर, जिल्हा - अमरावती
मी दाेन वेळा तक्रार दिली पण त्याचा काही परीणाम झाला नाही. आम्हाला महीन्याचे दहा ते बारा हजार रुपये बिल येत अाहेत. तरी आमचे मीटर बदलून द्यावे मीटर क्रमांक[protected].
बीलींग युनिट... 571..
फाेन नम.[protected] तरी यावर लवकरात लवकर काम करावे अशी विनती.
धन्यवाद.
अापला ग्राहक. Was this information helpful? |
Post your Comment