Address: | AMAYNAGAR SAVALI ,, Sangli, Maharashtra |
मी महावितरण कडे माझा घरी लाइट कनेक्शन साठी दि[protected], रोजी अर्ज केला होता. आज अर्ज करून 4 महिने 1दिवस झाले, तसेच मी दि 15-01-२०२० रोजी मी ऑन लाईन पेमेंट भरले, पेमेंट भरून आज 45 दिवस झाले परंतु आता पर्यंत लाइट आलेली नाही.
आता महावितरण कडून एस्टीमेटे मंजूर आहे म्हणून सांगितले जाते, परंतु लाइट केंव्हा येणार हे सांगितले जात नाही.
कृपा करून मला महावितरण कडून लवकर कनेक्शन जोडून मिळावी हि विनंती.
कळावे
दादासो - [protected]. Was this information helpful? |
My consumer No.[protected]
Flat No.508, E- wing, Kesar Treetown, New Moshi Alandi Road, Moshi, Pune -412105