Address: | Ahmednagar, Maharashtra, 414001 | Website: | Msdl |
मी राधाकिसन मोटे, जुन महिन्याचे बिल रु.550/- अहमदनगर कँम्प पोस्टात भरलेले आहे. तरी देखिल मागिल बील हे वारंवार परत नवीन बिलात येते. सदर बाब उप कार्यकारी अभियंता अहमदनगर ग्रामीण विभाग स्टेशन रोड, याना लेखी स्वरूपात तक्रार करून देखिल त्यानी काही कार्यवाही केलेली नाही.
दर नवीन महिन्याच्या बिलात मागील बिल अँड होउन येते. दर वेळेस कमी करून घ्यावे लागते माझा फार वेळ जातॊ. कृपया या बाबतीत कार्यवाही करावी ही विनंती. Was this information helpful? |
Post your Comment