Address: | Maulana azad ward near Mata mandir, Ballarpur Dist chandrpur |
माझे नाव चेतन र.पानसे आहे माझे राहते घर मौलाना आझाद वार्ड मध्ये आहे ज्या ठिकाणी माझे घर आहे, त्याला लागून 11kv इलेक्ट्रिक लाईन गेलेली आहे, पावसात आणि वादळी वाऱ्या मध्ये हि लाईन माझ्या घराला घर्षण करून स्पार्क होते आहे आणि या मुळे संपूर्ण घरात करंट येतोय व लाईन शोर्ट होईल वस्तूंची हानी होतेय कृपया करून हि लाईन दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात यावी किवा या समस्येचे निवारण करावे
Was this information helpful? |
Post your Comment