Mahadiscom / Mseb / Msedcl — single phase transformer at - nimbale (gangurde vasti) tal. chandwad dist. nashik
G
GrampanchayatNimbale
from Savantvadi, Maharashtra
आम्ही आपणास विनंती करतो कि, आमच्या ग्रा.प. निंबाळे हद्दीतील गांगुर्डे वस्ती वरील singal फेज transformer मागील दोन महिन्या पासून बंद आहे तसेच जुनियर इंजिनिअर काजी सांगवी तसेच गावातील वायरमन यांना दररोज दिवसातून ३ - ४ वेळेस सांगून देखील यावर कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. तरी रात्री अपरात्री लाईट नसल्यामुळे होणारे अपघातास यापुढे आपली mseb जबाबदार राहील. व गावातील १० व १२ वि च्या विध्यार्थ्यांच्या परीक्षा तोंडावर आलेल्या आहेत. तरी सदर तक्रारीचे निवारण लवकरात लवकर करावे अन्यथा आपल्या विभागीय कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल. लाईट नसल्या कारणाने ग्रा.प. सरपंच व सदस्य यांना गावातील नागरिकांच्या रोषास दररोज सामोरे जावे लागते
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Mahadiscom / MSEB / MSEDCL customer support has been notified about the posted complaint.
Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good
a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each
complaint and then ultimately combining them all for an overall score. Read more
Why only power cut is in Gurunanak Nagar ??
Consumer No[protected]
Request to solve the issue on top most priority.
Regards
Ramesh R Shioramwar
[protected]