Address: | At. Sangvi bk. Post. P. Pimpalgaon, Tal. Pathare, Dist. Ahmednagar |
सर सन 2019 साली आम्ही सोलर मिळनेकामी अर्ज नंबर. [protected]
सादर केलेला असुन पात्र असुन तीन चार वेळेस आमचा अर्ज नामंजूर करण्यात आला आहे व जे अपात्र होते त्यांचे झटपट मंजुर झाले.
मला शिक्षण असुन नोकरी नाही पाणी असुन सोलर नाही
सौर क्रषी व सोलार योजनेत माझ्या वर चिटींग करुन अन्याय झालेला आहे.
मी तीन मुले पत्नी आई वडील शेतात राबुन आम्ही उदरनिर्वाह करत असुन मी एक गरीब कुटुंबातील अल्पभूधारक शेतकरी आहे मला यातील ज्ञान कमी असल्याने सारखा पाठपुरावा करु शकलो नाही
सदर गट नं. 76 मध्ये सन 2019 रोजी शासनाने रोजगार हमी योजनेमार्फत विहीर दिली आहे तशी नोंद उता-यावर लावनेचे शासन दप्तरी प्रलंबीत आहे तसेच ते लांबवत चालले आहेत.
7/12 वर साधी विहीर व बोअर वेल नोंद आहे
ज्या विहीरीवर सोलर बसवने आहे त्या विहीरीला पाणी भरपुर आहे. परंतु स्थळ पाहणी न करताच पाणी नाही असा शेरा मारुन अर्ज नाकारला आहे
परंतु या भागात विजेची अथवा सोलरची व्यवस्था खुप दुर आहे
तेंव्हा मे. साहेब mseb mahadiscom
तसेच मायबाप केंद्र व राज्य शासन, ए जी सोलर संबंधीत साहेब व कंपन्या यांना नम्र पुर्वक विनंती कि या योजनेचा लाभ मिळावा.
आम्ही 17500/- भरन्यास तयार आहोत.
तरी मला या योजनेचा लाभ मिळावा हि नम्र विनंती.
आपला विश्वासु
सुभाष हाडके Was this information helpful? |
Post your Comment