आम्ही संध्याकाळी 9 वाजल्यापासून mseb च्या कोपरखैरानेच्या (४७५३) सेक्टर 18 ऑफिस शी संपर्क करत आहे, परंतु कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत, 60 ते 70 रूम विना लाईट आहेत, कर्मचारी आम्हाला dp तुन जाणारी केबल स्वतःच्या पैशाने रात्री 11 वाजता आणायला सांगत आहेत, आपत्कालीन वेळेस महावितरण कडे केबल नाही असे सांगत आहेत, तरी लवकरात लवकर कारवाई व्हावी ही अपेक्षा. Was this information helpful? |
Post your Comment