मु. पो. केतकावळे, ता. पुरंधर, जिल्हा पुणे येथील गट क्रमांक 718/01 या गटातील जय भवानी हॉटेल मधील लाईट मिटर ग्राहक क्रमांक[protected] वीज कनेक्शन रद्द करण्यात आलेले आहे. तरीही श्री राहुल केशव पांगारकर बेकादेशीर रित्या जय भवानी हॉटेल मध्ये रात्री 11.00 वाजल्या नंतर लाईटच्या पोल वरून चडून आकडा टाकतात व चोरून लाइट घेत आहेत व हॉटेलच्या मागील बाजुतील असलेल्या माझ्या मालकी हककाची असलेल्या बोर मधील पाणी काढून पाणी टाकी भरून ठेवतात व इनवर्टर चार्ज करुन ठेवतात व त्याआधारे दुसर्याक दिवशी संध्याकाळी 07.00 ते रात्री 10.00 वाजे पर्यंत हॉटेल चालु करत आहे. असा दिनक्रम चालु आहे.
नसरापुर कार्यालयात दिनांक 24.01.2020 किंवा 31.03.2022 रोजी त्याआधी सुद्धा तक्रार दिलेली होती परंतु गंभीररित्या दखल घेतली जात नहिये व स्थानिक वायरमन सुध्दा यात सामील आहे. Was this information helpful? |
Post your Comment