Address: | Nashik, Maharashtra, 423401 | Website: | ट्रांसफर्मर |
वरील विषयास अनुसरून सोमवार दि. ११/०६/२०१८ रोजी आह्मी तुम्हाला तक्रार केली होती पण अद्यापपर्यंत त्यावर कोणतीही कार्यवाही न करून उप अभियंता येवला यांच्या कामकाजाचे समर्थनच करत असल्याची भावना आमच्या मनात येत आहे.त्यामुळे जाणूनबुजून का होईना तुंम्ही आमच्यावर अन्याय करत असल्याची भावना होत आहे.तरी आपल्या स्तरावरून चौकशी करून आम्हाला ट्रान्सफॉर्मर द्यावा ही विनंती Was this information helpful? |
Post your Comment