Address: | At sapgaon,post khutghar,taluka Shahapur,Dist Thane (pin-421601) |
महोदय
मौजे सपगाव, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे, महाराष्ट येथे अनधिकृत रित्या, काही लोकांनी जुने रबरी टायर जाळून टायर मोल्डींग चे अनधिकृत व्यवसाय सुरू केला आहे परंतु त्या मुळे आम्हा सर्व रहिवाश्यांना श्वसनाच्या त्रास होऊ लागला आहे आन आमचा घरा पासून १०-१५ फूट एवढंच अंतरावर सदरचे रबरी जुने टायर्स जळत असतात तरी सादर विषारी वायू, जुने रबर टायर जळणारा अनधिकृत दुकान बंद करावे ही विनंती
आपला
मुकेश एकनाथ अंदाडे
रा साप गाव ता शहापूर जिल्हा ठाणे पिन 421601
मो.[protected] Was this information helpful? |
Post your Comment