Maharashtra State Electricity Board Palghar — Complaint

Address:401404

वरील विषयानुसार, MSEB पालघर मधून महिन्याच्या 10 तारखेला कोणताही स्टाफ वेळेवर पोहचत नाही आणि मीटर रिडींग घेत नाही.
मी स्टाफ व कस्टमर सर्व्हिस मध्ये फोन करून वारंवार विचारणा केली असता उद्या उद्या करत 7 मार्च 2017 ते 13 मार्च 2017 पर्यंत कोणीही आलेले नाही.

त्याचप्रमाणे 3-3 महिन्यात घाम फुटणारे बिल हातात पडते आहे.
विजेचा वापर दुप्पट तिप्पट दाखवून वाढीव बिल हातात दिले जाते.

यावर मी काय करावे???
महावितारण मदत करणार कि अजून काही मार्ग आहेत?
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    पालघर
    India
    File a Complaint