Bus number mh 20 bl 3744 nashik sakri दिनांक 22/2/2019 sakri
संध्याकाळी सव्वा सात वाजता
हि बस सटाणा बस स्टँडमध्येच फलाटापासुन थोड्याच अंतरावर हात देऊन, दरवाजा ठोठावूनही उघडला नाही।
उलट एकट्या वृध्द प्रवाशांची सदर कंडक्टर ने शिवीगाळ करत / भांडण करत गाडी बळजबरी काढण्यास सांगत सदरील व्यक्तीस सोडून गेले। रात्री उशिरा अशी गोष्ट योग्य आहे का?त्या व्यक्तीस सदरील घटनेमुळे धक्का बसल्याने जागीच चक्कर आले।
Was this information helpful? |
Post your Comment