Address: | 410503 | Website: | Consumercomplaints |
अकोला पुणे बस मंचर स्टँडवर अली असता पहिल्यांदा बस थांबवली व परत प्रवाशी चढत असताना पुढे नेली, प्रवाशी पडतील म्हणून चालकास विचारले असता अरेरावीची भाषा केली आणि म्हंटले जा तुला कुठे सांगायचं ते सांग बस नंबर mh 14 bt 4375, असा आहे कदाचित घाईत घेताना चुकला असेल पण मंचर स्थानकात बस बरोबर 9.55 सकाळी येते. ड्राइवर ला समाज देऊन कृपया प्रवाशांचे हाल टाळावे आणि मला त्याबद्दल कळवावे. Was this information helpful? |
Post your Comment