Address: | अकोले बस स्थानक आगार तालुका अकोले जिल्हा अहमदनगर |
मी व माझे सहकारी अकोले आगार तालुका अकोले जिल्हा अहमदनगर येथून सकाळी सहा वाजता सुटणारी अकोले पुणे या बसने प्रवास करतो त्यानंतर संगमनेर येथून सर्वांचा प्रवास वेगवेगळ्या मार्गांनी होतो परंतु
अकोले आगारातून सुटणारी सकाळची सहा वाजताची अकोले पुणे बस नेहमी दररोज सतत विनाकारण चालक वाहक यांच्या मर्जीने नेहमीच उशिरा सुटते त्यामुळे संगमनेर इथून वेळेत सुटणाऱ्या बस निघून जातात व पुढील प्रवास सर्वांचाच त्रासदायक व वेळेत होत नाही त्यामुळे मानसिक त्रास होतो तरी कृपया अकोले आगार प्रमुखांना समज द्यावी की सकाळची सहा वाजताची अकोले पुणे बस वेळेत आणि वेळेतच निघावे सोडावी अशी सूचना करावी ही नम्र विनंती धन्यवाद Was this information helpful? |
Post your Comment