Address: | Solapur, Maharashtra, 413208 |
परतूर पंढरपूर, मंगरुळपिर पंढरपुत, अमरावती पंढरपूर, इ st बस शेटफल चौक अनधिकृत धाब्यावर जेवणास थांबत आहे बार्शी कुर्डुवाडी वरून पंढरपूर ला जाणाऱ्या प्रवासी यांचे हाल होत आहेत अनधिकृत धाब्यावर जेवणास बंदी घालण्यात यावी
त्यामुळे वेळ वाया जात आहे
यामुळे आमच्या कामास जाणे विलंब होतो चालकांना विचारणा केली असता अरे राविची भाषा वापरतात तूम्हाला काय करायचे ते करा मी कोणाला घाबरत नाही अशे st चालक मंहतात.व अशे चालकांना सुचना व कारवाई करण्यात यावी. तसेच security officer यानां सुचना देनात यावे. Was this information helpful? |
Post your Comment