Maharashtra State Road Transport Corporation [Msrtc] — Behavior conductor

Address:411039

सर आज दिनांक 31 मे रोजी सायंकाळीमला urgently चाकण मध्ये जायचे होते कारण माझ्या मित्राचा accident झाला होता so मी मिळेल त्या वाहनाने जाणार होतो तेंव्हा संध्याकाळी 04.05 वाजता MH14 Q6406 ही bus भोसरी स्टॉप वर आली मी मध्ये बसलो लवकर जाण्यासाठी । मी कंडक्टर ला 100 rs धिले तिकीट काढण्यासाठी पण कंडक्टर ने अतिशय उद्धट पणे वर्तवणूक करत मला पैसे परत धिले आणि सुट्टे पैसे मागितले माझ्याकडे सुट्टे पैसे नसल्यामुळे मी त्यांना request केली आणि नाव विचारले त्यांनी अतिशय उद्धट पणे माझ्याशी वर्तवणूक करत मला मधेच बस मधून उतरवले, मी त्यांना request करून देखील माणुसकी नसल्यासारखी वर्तवणूक माझ्या सोबत झाली ।। तरी आपण त्या बस कंडक्टर ला समजूत द्यावी ही विनंती ।।
बस सेवा ही ग्राहकांसाठी आहे पण असे कंडक्टर चे अपमानजनक बोलणे जास्त वेळा पाहण्यात आले आहे
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit
    Maharashtra State Road Transport Corporation [MSRTC]
    customer care contact
    Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each complaint and then ultimately combining them all for an overall score.
    Read more
    8%
    Complaints
    2424
    Pending
    0
    Resolved
    184
    Maharashtra State Road Transport Corporation [MSRTC] Phone
    +91 20 2612 6218
    +91 20 2612 2591
    Maharashtra State Road Transport Corporation [MSRTC] Address
    Pune Station, Pune, India - 411001
    View all Maharashtra State Road Transport Corporation [MSRTC] contact information