माननीय साहेब, आपण आपल्या एसटी कर्मचा ऱ्याच्या कुटुंबासाठी सहामाही पास देतात. त्या पासचा वापर कुटुंबातील सर्व नातेवाईक करत आहे. त्यामुळे आपला संपूर्ण तोटा होत आहे. ही मोठी समस्या आहे. यासाठी फोटो, id proof, आधार कार्ड सक्तीचे करा . आमचा पास बद्दल काही वाईट विचार नाही पण त्याच वापर व्यवस्थित व्हावा हीच आमची इच्छा. सध्या सुट्टीचा काळ चालू आहे त्यामुळे लवकरात लवकर नियम सुरू करावा .आपल्या प्रतिसादाची वाट पाहात आहे. Was this information helpful? |
Post your Comment