Address: | Satara, Maharashtra | Website: | wai |
मा.आगरव्यवस्थापक,
वाई
आम्ही ७ जण वेळे स्टॉप वर उभे असताना वाई स्वारगेट लोकल आपल्या आगाराची बस उजव्या बाजूने निघून गेली, , हे रोजचे चालू आहे .नोकरी पास चा फायदा काय आम्हाला मग, , फक्त वाई स्वारगेट बस ला स्टॉप आहे त, , १० आणि १०, 30 ची बस पण रद्द केली जाते .आणि ज्या येतात त्या थांबत नाहीत,
वेळ -८, 30
बस क्र-MH14BT 3675. (वाई आगर)
आपण योग्य ती कारवाई करावी हि विनंती Was this information helpful? |
Post your Comment