Maharashtra State Road Transport Corporation [Msrtc] — - | |||||
दि, 10/08/2017 रोजी ठीक 13:50 वा.भूम - अर्नाळा ही बस चालकाने थांबवली नाही.सदर बस ही सरळगाव स्टॉप वर आली असता मी माझ्या सोबतीचे 5 प्रवाशी हे डायरेक्ट कल्याणला होतो मी स्वतः बसला थांबण्यासाठी हात दाखवला पण चालकाने बस थांबवली नाही वाहकाने बस थांबण्यासाठी बेल मारली होती पण चालकाच्या निष्काळजीपणामुळे आम्ही प्रवास करू शकलो नाही प्रवाशी वाढवा या अभियानाचे चालक तीन तेरा वाजवतात, तरी चालकांवर कार्यवाहीची अपेक्षा करतो Was this information helpful? | |||||
Add a Comment | |||||
8%
Complaints
2426
Pending
0
Resolved
184
Post your Comment