Address: | Mumbai City, Maharashtra |
आज दिनांक २८ फेब्रुवारी २०२० रोजी रात्री नऊ वाजता मुंबई सेंट्रल ते बीड स्लिपर शिवशाही प्रवास करत होतो. तसेच या बसने नेहमी प्रवास करत असतो . दादर येथून बसमध्ये बसलो असता असे आढळले की बसच्या सीटवर खूपच धूळ आढळलेली दिसली आणि नेहमीच असते. धूळ असल्याने नाहक त्रास सहन करावा लागला. असे दिसून येते की बसची स्वच्छता वेळेवर नाही.सिटांचे बेडसीट वेळेवर बदलत नाही आणि स्वच्छ होत नाहीत. बस कंडक्टरला विचारल्या असता स्वच्छता करण्याची जबाबदारी आमची नाही असे उत्तर देण्यात आले.
Was this information helpful? |
Route is : Nagpur to Amravati
Vehicle number : MH 40 N 9895