Address: | Nagpur, Maharashtra, 440025 | Website: | MSRTC |
महोदय, मी ड़ाॅ. सुरेश खोडवे वय 64 वर्ष, मी वर्धा येथे दररोज नोकरी निमित्त ये जा करतो.आज दि.14/09/16 लानागापूर डेपो ची बस क्र. Mh40 5266 यवतमाळ नागपूर विना थांबा /विना वाहक दुपारी 1.30 ला वर्धा वरून निघाली. सोमलवाडा येथे बस थाबविण्या विषयी विनंती केली पंरतू वाहकानी सोमलवाडा येथे थांबा नाही असे सांगून बस छत्रपती नगर येथे थांबविली. मी त्वरीत फोन नं. [protected] वर श्री.बेग यांचे कडे तक्रार नोंदवली. आपणास विनंती की, या तक्रारीची दखल घेऊन त्वरित कारवाई करावी. Was this information helpful? |
मी कैलास काशीनाथ वारद, वय वर्ष २८, राहणार पुणे, मी आज दि.२७ एप्रिल २०१७ तहसील ऑफिस, ता.चाकुर, जिल्हा लातुर येथील बस थांब्यावर थांबलो असता बस क्र. MH. 20. 9598 अहमदपुर ते लातुर वाहक संध्या. ४:०५ ला मी हातवारे करुण बस थांबविण्या विषयी विनंती केली पंरतू वाहकाने बस थांबविली नाही. तेथील फलकावर विनंती थांबा असे वाक्य लिहिले असुनही महामंडळाचा वाहक थांबत नाही ही खुप खेदजनक बाब आहे. तरी आपणास विनंती की, या माझ्या तक्रारीची दखल घेऊन त्वरित कारवाई करावी.