मी 17 मार्च 2017 रोजी शेवगाव-मुंबई (Mh 14 - बसमध्ये चाललो असताना वाहक व चालक ह्यांच्या मुजोरीने बस करंजी सारख्या अनधिकृत थांब्यावर 20मिनिटे बस थांबून बसलेले तसेच उभे प्रवासी वेठीस ठेवले... अमरापूर, तिसगाव, वृद्धेशर सारख्या ठिकाणीही ओळखीच्या लोकांसोबत गप्पा मारत होते.. जाब विचारल्यावर "आम्हाला अधिकार आहेत कुठे आणि किती वेळ थांबायचा. तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही दुसर्या बसमध्ये जाऊ शकता!" असं बेधडक उत्तर ऐकवले. Was this information helpful? |