महोदय,
मी आपल्या अधिकृत वेब साईटवर माझ account create करुन बस तिकीट booking केली. Booking केलेली टिकिट नेरुल फाटा ते खेड अशी होती. नेहमी या मार्गावरून जाणारी प्रत्येक बस ही bridge वरून जाते. त्यामुळे प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागतो. जर टिकिट booking केली असेल तरच बस bridge खालून जाते.
दिनांक 14/10/2017 ला मी तिकीट booking केली होती, बस ची बोरीवली वरुण सुटण्याची वेळ 8:45 PM ची होती. मात्र बस bridge खालुन न येता bridge वरून गेली. त्यामुळे मला खूप त्रास सहन करावा लागला. पण तेवढ्यात ठीक 9: 30 PM ची बस आली. नशीबाने आली असावी. कारण bridge खालुन बस जाने हे खूप दुर्मिळ आहे. मी booking केलेली तिकीट खाली देत आहे. या तिकीट वरून पन थोडी समस्या निर्माण केली ते पण 9:30 PM च्या वाहकाच्या गैरसमजीमुळे. महामंडळ मधे असे खुप वाहक असतील की ज्याना अजुन online तिकीट booking चा massage कळत नसेल.
कृपया करून आपण माज्या complent चा विचार करून बस bridge खालुन नेहमी जान्यात यावी ही विनंती।।
तिकीट copy :::
Tk.No.30335570;BHARAT MAHADI K;BORIVALI NAN-KHED;14/10/17;NS;20:45;NERUL FATA-KHEDat22:06;Id-;F:1+H:0+C:0=T:1;S:44;Rs285+ConChg
Was this information helpful? |
Post your Comment