माझ्या मुलाचा पास ९ ऑगस्ट २०१७ ला संपला होता व नवीन पास १६ ऑगस्ट ला काढला तर त्याची वैध तारीख ९ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर कशी काय देऊ शकता तुम्ही ? ती १७ सप्टेंबर पर्यंत वैध असायला पाहिजे . दरम्यानच्या काळात तो विद्यार्थी तिकीट काढून प्रवास करत होता .तरी पण ही कुठली पद्धत सरळ सरळ ८ दिवस ढापले तुम्ही त्याच्या प्रवासाचे तपास करावा हि विनंती ( डेपो नाव, ओतूर बस स्थानक, 412409 ( ता. जुन्नर, जी. पुणे .)तसेच
नगर - कल्याण मार्गावर ओतूर ते कोळवाडी पर्यंत प्रवास करताना कंडक्टर लहान मुलांना गाडीत घेत नाहीत, त्यांना समाज द्यावी, अन्यथा रावते साहेबाना complaint करावी लागेल .डिटेल्स पाहिजे असल्यास माहिती दिली जाईल . संपर्क :- ९९७०३७३१६५ Was this information helpful? |
So support and report share to bus