Address: | Chandrapur, Maharashtra, ४४१२२४ |
♦ (जिल्हा चंद्रपूर) ब्रम्हपुरी बस जी व्याहाड (खुर्द) ला सकाळी १०.३० वाजता येते।
♦मी अंतरगाव ला रोज शाळेत जातो। फक्त १२ किमी अंतर आहे। सकाळी ११.०० वाजेपर्यंत अंतरगावला बस पोचायला पाहीजे। पण व्याहाडला किंवा निमगावला जास्त वेळ बस थांबवतात। यामुळे आम्ही वेळेवर पोचू शकत नाही। बसशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही आमच्याकडे।
♦शाळेत बायोमैट्रीक हजेरी लागते। रोज उशीर होतो। लेट मार्क लागते।
♦बसच्या चालक, मालकांना विनंती करतो आम्ही रोज। पण ते नास्ता, चहाचे कारण देतात।
👉त्यांनी बस लवकर सोडावी, जेणेकरून आम्ही कर्मचारीवर्ग लवकर पोचू अंतरगावला।
👇आमची विनंती गांभीर्याने लक्षात घ्यावी व तोडगा काढावा। Was this information helpful? |
Post your Comment