Maharashtra State Road Transport Corporation [Msrtc] — refund my e-ticket amount | |||||
मला माझे तिकीट चे रुपये मिळणेबाबत प्रिय साहेब, माझी १९/१०/२०१७ ची सकाळी ७.४५ नालासोपारा ते मंडणगड या गाडीची तिकीट होती .तिकीट नंबर ३०३१३७३७ असून त्या १७/१०/२०१७पासून हडताल चालू झाली आहे, म्हणून मी नालासोपारा डेपोत गेलो होतो तेव्हा ते बोले तिकीट रद्द करू शकता पण माझी तिकीट मी मोबाईल च्या साहाय्याने बुक केली होती पण Msrtc साईट ओपन होत नाही आणि नंतर m-indicator उघडून पण बघितला त्या मध्ये ती साईट उघडली पण ते तिथे अगोदर च ऑपशन आला not cancel पण मला डेपोत बोले तिकीट रद्द होईल तरी कृपया करून माझी जी तिकीट रुपये २४९/-मला परत माझ्या बँकेत जमा करावी अशी विनंती करत आहे. Was this information helpful? | |||||
Add a Comment | |||||
8%
Complaints
2425
Pending
0
Resolved
184
Post your Comment