मी दिनांक ११/११/२०२३ रोजी पुणे ते satana या गाडीचे msrtc यांच्या app मधून तिकीट काढत असतांना मी २ वेळा तिकीट काढले व दोन वेळा माझ्या account मधून पैसे कट झाले परंतु तिकीट जनरेट झाले नाही त्यामुळे मी ऑफ line तिकीट काढले परंतु मला २ वेळा पैसे कट झाले व एक वेळाच refund (१२/११/२०२३ रोजि)मला मिळाला व एक रिफंड मला मिळाला नाही तरी १७३५ मला refund मला मिळावा त्या संदर्भात msrtc च्या सर्व email वर email केले परंतु त्यांच्या कढून काही प्रतिसाद आला नाही Was this information helpful? |
Post your Comment