Address: | Pune Shivani nagar |
Bus थांबवली तेव्हा जागा आहे असे बोलून आत बोलावले जागा नवती ते पाहून आम्ही गेलो तर उत्रू दिले नाही ओरडले आणि आम्हाला पूर्ण प्रवास उभा राहून करायला लावून त्यांनी खूप बडबड केली खुप्प काही पण बोल ल ले बस thambvila लावली तर आत्ता थांबणार नाही बोलले आम्ही request केली तर २-३ कम पुढे थांबेल बोलले आणि मध्येच उत्रवू बोलले
Location Shivani nagar busstop
Timing 7:10 Was this information helpful? |
Post your Comment