Comments
The nashik Pune holt taken at ghargaon it is an unauthorized dhaba and not safe to stop at night then how you care for the passenger take care in future
Reply
मुंबई वरुन पुण्याला येताना पुण्याच्या जवळ जो फुड मॉल आहे तेथे हा बोर्ड कुपन वाटप काउंटर च्या खाली लावला आहे त्यामुळे लक्ष जात नाही, व त्याच काउंटर वर एस.टी.च्या प्रवशांकडुन पोहे प्लेट चे 50 रु. व चहा चे 30 रु. असे 80 रु. घेतात अशी प्रत्येक नास्ता प्लेट (सुमार दर्जाची) कमीत कमी 50 रु. ला दिली जाते .
8%
Complaints
2426
Pending
0
Resolved
184