ऑनलाइन बुकिंग केल्यास आई चे आधार कार्ड असताना अपत्य यांचे ओळखपत्र compulsory आहे का? असल्यास का? शिवशाही शिवाजी नगर ते तुळजापूर वेळ सकळी 8 वाजता च्या बस मधील कंडक्टर यांच्या म्हणण्यानुसार आपल्या सामानाची जबाबदारी आपल्यावर राहील त्यांची प्रवाशांशी बोलण्याची ही पद्धत योग्य का?? त्यांच्या बोलणायची भाषा ही सभ्य असायला हवी ऑनलाइन बुकिंग केली असतानाही नाहक त्रास देणायत आला। आधार कार्ड नसल्यास बसू देणार नाही इथं पासून ते तुमचं समान जास्त आहे तुमचं तुम्ही बघा हे म्हणण्या इतपत Was this information helpful? |
Post your Comment