Address: | Osmanabad, Maharashtra, 413601 |
तुळजापूर ते नाशिक जाणारी शिवशाही बस चा वेळ ८.३० सकाळी असून सदर बस ही नेहमीच ९.०० च्या नंतर येते.. रोजचा दिनक्रम आहे हा. वेळेत सोडायची नसेल तर टाइम तरी बदला.. विचारायला गेल्यास गक्त येईल येईल... आम्हाला माहिती नाही अशी उत्तरे दिली जातात... कधीतरी होन साहजिक आहे पण रोजच असे घडते... वरून नाव तर शिवशाही... असे किती दिवस चालणार... वेळेचं बंधन नसलेल्या कर्माऱ्यांनी नंतर संपाची भाषा करू नये... अगोदर वेळ पाळायला शिका Was this information helpful? |
Post your Comment