Maharashtra State Road Transport Corporation [Msrtc] — st bus nomh06s9540

 
1 Review
Swsrget pune, Haveli, Maharashtraambegaonkhurdpune, India
 cagurav on Mar 21, 2019
मी चंद्रकांत गुरव, मुख्य प्रवर्तक, जेष्ठ नागरीक संघ, आंबेगांवखुर्द वय ६६ जन्म दिनांक८/४/५३.मी गुरुवार दि.२१/३/१९ रोजी सकाळी दहा वाजता स्वारगेट पुणे येथे कल्याण ते पाटगांव एसटी बसने प्रवास करताना या एसटी महामंडळाच्या वाहकास आधारकार्ड दाखऊन कौल्हापुर हाफ तिकीट मागितले असता, वय बसत नाही म्हणाला आणि कौणा दुसर्या व्यक्तीस फोन केला आणि वाईट वागणुक देऊन संशय व्यक्त केला.
माझे पुर्ण ६६ वय बसत असताना अशी वागणुक देणार्या, मगरुर वाहकाला ट्रेनिंग द्या आणि गणित शिकवा, हि विनंती.
चंद्रकांत आ.गुरव७३८७७७६२९०
मुख्य प्रवर्तक्, ज्येष्ठ नागरीक संघ, बेगांवखुर्द, पुणे, सकाळ संवाद लेखक
Complaint comments  Add a CommentShare0Tweet0

Post your Comment

  I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
  Your Rating (1 star is bad, 5 stars is good)
  code
  Customer satisfaction rating
  1%
  Complaints
  1751
  Pending
  0
  Resolved
  20
  phone
  +91 20 2612 6218
  +91 20 2612 2591
  location
  Pune Station, Pune, India - 411001
  Maharashtra State Road Transport Corporation [Msrtc] - st bus nomh06s9540