निलंगा तालुक्यातील बसस्थानक एका साईडला सूसज्य इमारत बनत असताना सुद्धा प्रसाधनगृहाची मात्र अजिबात सोय करण्यात आलेली नाही. चार पत्रे मारून नॉर्मल शेड तयार करण्यात आले आणि त्यांला पूर्णपणे कवर पण करण्यात आलेलं नाहीये. त्यामध्ये पण घाणीचे साम्राज्य आहे (महीला प्रसाधन ग्रहाचे फोटो जोडत नाहीये) 🙏🙏🙏 Was this information helpful? |
Post your Comment