Mahavitaran — service

Address:Thane, Maharashtra, 400612

माननीय सर, म्याडम,
मी उज्वाला अशोक आयरे माझा ग्राहक नंबर ०००४६०५३९९४३ आहे. राहणार दिवा पूर्व जून २०१७ ते ऑक्टोबर २०१७ या चार हि महिन्यात मीटर युनिट ११४ दाखवतात मी ऑक्टोबर २०१७ पर्यंत सर्व बिल भरलेले आहे पण सप्टेंबर महिन्यात ५६६ युनिट दाखवता आणि तो मी बिल दिवा कर्यलायात कमी करून १५५० रु भरले. व ते बोलले होते पुढचे बिल कमी येईल परंतु एप्रिल महिन्यात ६७२० बिल पाठवला मी मुंब्रा येथील मुख्य कार्यालय मुख्य अधिकारी कडून बिल कमी करून ४००० रु भरले व मीटर चेक करण्यासाठी २०० रु भरले तरी मे २०१८ महिन्यात ३८२० रु व जून २०१८ मध्ये व्याज लावून ५३५० रु बिल पाठवले आहे.
यांच्या अंदाधुंदी कारभारामुळे आम्हाला त्रास सहन करावा लागत आहे. प्रत्यक्ष कार्यालय व इंटरनेट वर तक्रार करून हि काहीही होत नाही आहे. आता दाद मागायची तरी कोना कडे हाच प्रश्न पडतो.
आशा करते कि आपण माझा तक्रारीची नोंद घ्याल आणि लवकरात लवकर आम्हाला बिल कमी करून द्याल हि आपणास विनंती. आपल्या त्वरित कारवाई साठी प्रतीक्षा करीत आहे .
उज्वाला अशोक आयरे ( मोबाईल नं [protected] / [protected])
धन्यवाद .
आपली नम्र
उज्वाला अशोक आयरे
+2 photos
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    Thane
    Maharashtra
    India
    File a Complaint