Address: | Parbhani, Maharashtra |
मैत्रेय कंपनी मासीक बचत योजने मध्ये मी 990/- प्रति महिना या प्रमाणे पंधरा महीने पैसे भरणा केले आहेत, तथापी परभणी शहरातील मैत्रैय चे कार्यालय बंद झाले असुन या बाबत मैत्रैय एजंटशी संपर्क केला असता तो पण उडवा उडवी ची उत्तरे देत आहे.
मैत्रेय कंपनीने माझी आर्थिक फसवणुक केली आहे .त्यामुळे मला कंपनी कडुन माझे पंधरा हजार व्याजासह परत मिळावेत / देण्यात यावेत .
तक्रारदार
व्ही एस वटाणे
रजीस्टेशन क्र.[protected]
परभणी ता.जि. परभणी महाराष्ट्र
मो -[protected] Was this information helpful? |
Post your Comment