माननीय महोदय,
मी रजनीकांत कदम, राहणार पुणे सर्वे नंबर 22/1 महावीर नगर गल्ली नंबर 2, माऊली प्रसाद बंगला . मी माझ्या कुटुंबासोबत राहत आहे. आमच्या शेजारी राहणारे संमृद्धी शेलार व अनिकेत शेलार यांच्या घराची लाईट वायर उघडी असून लोंबकळत आहे. माझ्या कुटुंबाला आणि माझ्या जीवाला धोका होऊ शकतो.आपण याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी. Was this information helpful? |
Post your Comment