Comments
महोदय,
वरील विषयास अनुसरून,
औरंगाबाद येथून नाशिक ला जाणार्या महामंडळाच्या अनेक बसेस शिवूर येथे थांबत नाहीत. शिवूर येथे महामंडळाचा अधिकृत बस थांबा आहे. तरीही वाहकांना येथील प्रवाशांचे वावडे झाले आहे. त्यांना जाब विचारल्यास उडवाउडवीची उत्तरे देतात.
तरीही कृपया आपण माझ्या तक्रारीची दखल घेऊन प्रवाशांना दिलासा द्यावा ही नम्र विनंती.

8%
Complaints
2423
Pending
0
Resolved
183
This bus was left without taking passengers from sangli bus stand on 15/05/2018