Comments
माझा गाडी नंबर MH 14 CS 8469 आहे, माझा गाडीवर 3 e challan दाखल आहेत पैकी challan no- MTPCHC[protected] हे challan चुकीचे आहे त्यामध्ये माझा गाडीचा फोटो देखील नाही व त्यागाडीवरील नंबर देखील माझा नाही. माझी गाडी मारुतीची ritz आहे व challan मध्ये ती दुसरीच गाडी आहे, कृपया चुकीचे challan कमी करून देण्यात यावे, मी दुसरे दोन्ही challan भरून टाकतो.
Reply
2%
Complaints
2142
Pending
0
Resolved
45
+91 2492 7234
+91 2494 0303
25/Sir Pochkhanwala Road, Worli, Mumbai, Maharashtra, India - 400025