MUMCM[protected], dated:26th January 2023 16.34PM. Jumping signal (MMVR239/177MVA): Rs.500.00
मी हे चलन अमान्य करत आहे, त्याची कारणे खालीलप्रमाणे आहेत.
१) दिलेल्या उल्लंघन पुराव्यामध्ये माझ्या गाडीचा नंबर तसेच प्लेट पण दिसत नाही (लाल सिलेरीओ ही माझी गाडी आहे ).
२) मी जेव्हा ड्राईव्ह करत होतो तेव्हा सिग्नल चालू होता, मी सिग्नल जम्प केलेला नाही.
३) मी जर सिग्नल जम्प केला असता तर पोलीस अधिकाऱ्याने मला आडवून सर्व कागदपत्रे मागवायला हवी होती व सिग्नल जंप केल्याबद्दल विचारणा करायला हवी होती.
४) पुराव्यामधील फोटो हा बाजूने घेतलेला आहे. जर का तुम्ही माझ्या गाडीचा फोटो (गाडी नंबर सहित) सिग्नल-लाल इंडिकेटर असताना काढला असेल तर मला पाठवा, मग मी हे चलन मान्य करून जो काही दंड असेल तो मी भरायला तयार आहे.
Was this information helpful? |
Post your Comment