Address: | जस्मिन अपार्टमेन्ट, दादासाहेब फाळके रोड, दादर (पूर्व |
Bldg च्या BMCमंजूर planEB/7871नुसार तळमजल्याला फक्त चार shops आहेत त्याना मेन्टेनन्स applicable आहे पण कैलास लस्सीवाल्याने अनधिकृत बेकायदेशीर बांधकामकरून संस्थेच्या मालकीजागेच्या मोकळ्या जागेत पाठीमागच्या जागेवर फुकटात hotel थाटले असून जिथे kitchen मध्ये LPG चा वापर करून बटाटा वडा, समोसे इ पदार्थ शिजविले जातात तसेच एक मजली शेडपर्यत गोडाऊनचे बांधकाम केलेअसून सदर जागेत 15 ते 20 मजूर रात्रीचे राहतात.सदरचे बांधकाम हे बेकायदेशीर अतिक्रमण असल्याने सोसायटी ला मेन्टेनन्स दिले जात नाही सोसायटीला त्यांचेकडून एकही पैसा मिळत नाही पण सोसायटी च्या पाण्याचा वापर ते करतात. सदर अतिक्रमित शेडमध्ये AC, refrigerator, air cooler, ceiling fans, exhaust fans, seperate bathroom, आणि toilet block व cctv camera सुद्धा install केलेला आहे. तळमजल्यालाBMCमंजूरPLAN-EB/7871अनव्ये KAILASLASSI, AZADHOTELचेअवैधअनधिकृत अतिक्रमित शेडचे बेकायदेशीर बांधकाम हे त्वरित तोडणेत यावे व अद्यापपर्यंत माझ्या तक्रारी च्या अनुषंगाने काहीही कारवाई bmc अधिनियमानुसार संबंधिततांकडून झालेली नाही. तरी आपणास माझी नम्र विनंती आहे की तक्रारी ची दखल घेण्यात यावी Was this information helpful? |
Post your Comment