Address: | Tandapeth ladpura nandgiri road Nagpur |
प्रति
श्री, नागपुर मुनिसिपल कार्पोरेशन
नागपुर माहाराष्ट्रा, 440001
विषय : आमचा कड़े प्राणी कुत्रे येंची जास्त
प्रमानात वाड झाली आहे
नागपुर मुनिसिपल कार्पोरेशन रीसपेक्टेड सर
माजा नाव चेतन रमेश पराते निवासी तांडापेठ लाडपुरा नंदगीरी रोड नागपुर, 440017
सर आमचा बस्ती मध्ये एक असा कुत्रा आहे सर की पुड़चा 2.3 दीवसा पास न प्रतेक लाहान मुलाना चावत आहे आणि मोथाया वाक्तिला पन चावत आहे आणि ऎता जाता कोनाला पन चावत आहे त्या कूत्रा पासुन सर्व्याना त्रास आहे सर आणि बस्ती मध्ले सिर्वे परेशान आहे सर 5 मोठे वैक्ती नी 14 इंजैक्सन आता पर्यंत 2 दीवसात आणि 2 लाहाण मुलानी इंजैक्सन घेतले आहे सर या 2 दिवसात, आणि जो कुत्रा आहे न तो कधी पन कुठुन पन आगावर ज़पक्तो सर आपनास नम्र निवेदन आहे की या पत्रा वर लवकरात लवकर नेद घ्यावी अषी मी या पत्रा द्वारे अर्ज सादर करित आहो अषी नम्र विनंती
आपला जीमेदार नागरिक
चेतन रमेश पराते
मोबाईल नंबर [protected]
पाचपोली लाडपुरा नंदगिरी रोड़ नागपुर 440017 Was this information helpful? |
Post your Comment