Address: | artist village NMMC club, 400614 |
महोदय, आमच्या भागात आर्टिस्ट विल्लेज मध्ये पहिल्यांदाच क्लब ची फैसिलिटी देण्यात आली त्याबद्दल आभारी! आता कित्येक महीने तिथे काम चालू आहे आणि ती पूर्ववत चालू होत नाहीय. टेबल टैनिस ची फैसिलिटी आम्ही बरेच जण वापरत होतो । चांगले खेलाडु तिथे येत होते! आता टेबल दूसरी कड़े देणार अशी माहिती आली आहे!
फैसिलिटी बर्याच वर्षनि दिली ती चालू होणे मुश्किल होते । बंद झाली तर परत शुरू करणे
मुश्किल आहे! जर फी वाढवायची असेल तर तसे करा पण कृपया दिलेली फैसिलिटी काढू नका ही विनंती! Was this information helpful? |
Post your Comment