माझी आयुक्त साहेबांना तक्रार आहे koparkhirane सेक्टर 7 आणि 8 मध्ये गणपती मंदिरासमोर फेरीवाले रस्त्यात बसतात अगदी शेड टाकून, त्या लोकांना महानगर पालिकेने भाजी मंडई बांधून दिली आहे तरी.
तर ह्या मुले रस्त्यावर चालताना खूप त्रास होतो आणि वाहने चालवणाऱ्यांना सुद्धा खूप त्रास होतो.माझी विनंती आहे कि कृपा करून या लोक्कांना त्यांच्यावर कारवाई करून हटण्यास आपण सांगावे।
जिथे पूर्ण नवी मुंबईत कारवाई झाली आहे, तिथे फक्त koparkhirne येथेच लोक फुटपाथ वर लोक बसले आहे।आणि त्याचा शाळकरी आणि वृद्ध लोकांना भरपूर त्रास होत आहे।
आपणास विनंती आहे कि आपण या गोष्टीत आवर्जून लक्ष घालावे। Was this information helpful? |
The NMMC officials need to take strict actions but they are not genuinely interested .