मी वाशी येथून विश्वाज्योत हॉटेल येथून 50 न. बस(बस न. MH 43/H-5471) ने कोपरखैरणे येथे परतत होतो (1.10ते 1.20 च्य दरम्यान) मी माझ्या अजाणतेपणी तिकीट घ्यायचे विसरलो पण तिकिटाचे पैसे हातात धरून बसलो होतो वाशी डेपो ते कोहिनूर टी व्ही शोरूम च्या दरम्यान मी स्वतःहून कोपरखैरणे चे तिकीट मागून घेतले त्यावेळी मला बस वाहककडून असभ्या वागणूक भेटली अरेरावीगिरीची भाषशैली वापरली गेली. माझी काय चुक मी तिकीट मागून घेतले प्रामाणिकपणा दाखवलं.
आपल्या परिमंडळाकडून अशा वागणुकीची अपेखा नव्हती.
तरी सदर बस वाचकाची दाखल घेण्यात यावी एवढीच अपेक्षा.
आशा घटनेमुळे आपल्या परिमंडळाची बदनामी हिते ह्याचे मला वाईट वाटते.
आजच्या तारखेला आपल्या कॉर्पोशन चे गुणगौराव गायले जातात पंस समाजात अशाही काही घटनांमुळे आपल्या कॉर्पोरेशनचे नाव धुळीत जातेयाची देखील दाखल घेतली जाईल असे मी अपेक्षा करतो. Was this information helpful? |
Post your Comment