मि नेहमी खोपोली वाशी या बस मधून प्रवास करत असतो, सकाळी 9.00 वाजता सुटणारी बस मधून, या बस मधील वाहक अतिशय खराब वागणूक प्रवासी यांना देत असतात, ते प्रत्येक प्रवाशी कडे सुट्टे पैसे ची मागणी करतात बरेच प्रवासी सुट्टे पैसे देतात सुध्दा पण एकाद्या प्रवासी कडे सुट्टे पैसे नसतील तर त्याला वरचे पैसे देत नाही आणि त्याला बसमध्ये नाही यायचं सुट्टे पैसे नसतील तर असे बोलून त्याचा अपमान करत असतात, Was this information helpful? |
Post your Comment